कुडाळमहाराष्ट्र

जिल्हा कबड्डी स्पर्धेत पाट हायस्कूलचा संघ जेता

*🛑जिल्हा कबड्डी स्पर्धेत पाट हायस्कूलचा संघ जेता*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१७:-* जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत पाट हायस्कूलचा १९ वर्षे वयोगट मुलांचा संघ विजेता ठरला. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल (सिंधुदुर्ग) येथे झाली. अंतिम सामन्यात दोडामार्ग संघावर मात करून विजय संपादन केला. या संघाची निवड रत्नागिरी येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. संघातील खेळाडू असे-कर्णधार- अभिषेक सरगर, अथर्व गावडे, गिरीश गावडे, प्रसाद तर्फे, पार्थ सातार्डेकर, मंदार घाडी, रोहित परब,
लाडू परब, सोमाजी राऊळ, योगीराज पाटकर. या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. संघाला मुख्याध्यापक राजन हंजनकर, क्रीडा शिक्षक संजय पवार, दत्तात्रय कुबल, दाजी रेडकर, माजी खेळाडू सिद्धेश गावडे, चेतन पाटकर या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष समाधान परब, सचिव अवधूत रेगे, सदस्य सुधीर ठाकुर, देवदत्त साळगावकर, राजेश सामंत, सुभाष चौधरी, दीपक पाटकर, नारायण तळावडेकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर आदींनी खेळाडूंचे कौतुक केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!