स्वयंपाकी संघाचे आजपासून बेमुदत उपोषण
*🛑स्वयंपाकी संघाचे आजपासून बेमुदत उपोषण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-१७:-* शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकींना काढून काही शाळांनी त्यांच्यावर अन्याय केला असल्याचा आरोप करीत त्यांना परत घेईपर्यंत जिल्हा परिषदेसमोर १७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा इशारा जिल्हा स्वयंपाकी संघाच्या अध्यक्षा कमलताई परुळेकर यांनी दिला आहे. यामध्ये उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत सहभागी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत देशभर शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते, ते बनविण्याचे काम स्वयंपाकी करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२५०
स्वयंपाकी काम करतात. त्याना सरकारकडून दहा महिन्यांसाठी दरमहा २५०० रुपये दिले जातात. तरीही हे काम गेली अनेक वर्षे त्या आनंदाने करतात.. या स्वयंपाकीच्या कामाबद्दल काही तक्रारी असल्यास कारवाई करण्यापूर्वी त्याना त्याची बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे अवर सचिव प्रमोद पाटील यानी १८ डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्राने जि. प. ला आदेशित केले आहे. मात्र, जि. प. च्या काही शाळा व काही हायस्कूलना कोणतीही पूर्वनोटीस न देता स्वयंपाकींना कमी केले असल्याचा आरोप परुळेकर यांनी केला आहे. अनेकवेळा याबाबत चर्चा करून तेच तेच होत असल्याने उपोषणचा मार्ग अवलंबावा लागत असल्याचे स्पष्ट केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
