कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

उच्च न्यायालय, खंडपीठांची दोन दिवसीय विशेष लोकअदालत

*🛑उच्च न्यायालय, खंडपीठांची दोन दिवसीय विशेष लोकअदालत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१७:-* मुंबई उच्च न्यायालय, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेले खटले सिंधुदुर्गातून ऑनलाईन पद्धतीने विशेष लोकअदालतीत तडजोडीने मिटविण्याची संधी विधी सेवा प्राधिकरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष लोक अदालतीमध्ये मुंबई उच्च न्यायालय, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे येथे प्रलंबित आहेत व ती तडजोडीने मिटवावीत, अशी ज्यांची इच्छा असेल, त्यांना ती विशेष लोकअदालतीत ठेवता येणार आहेत.या लोकअदालतीत पक्षकार
प्रत्यक्ष किंवा आभासी (ऑनलाईन)
पद्धतीने सहभागी होऊ शकतात.
जिल्ह्यातील प्रकरणे उच्च
न्यायालयाच्या विशेष लोकअदालतीत ठेवण्यासाठी पक्षकाराने संबंधित वकीलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहितीसाठी जिल्हा विधी
सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी. सेवा समिती यांच्याकडे संपर्क
साधावा, असे आवाहन जिल्हा विधी
सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!