आंबोली ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन !
*🛑आंबोली ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१७:-* महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणीसाठी बोगस लाभार्थी दाखले देणाऱ्या आंबोली ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व वंचित बांधकाम कामगारांना दाखले देण्यात यावेत. अन्यथा २८ ऑक्टोबरला ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसणार, असा इशारा आंबोली येथील दत्ताराम गावडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणीसाठी ९० दिवसापेक्षा जास्त काम केल्याचे बोगस दाखले आंबोली ग्रामविकास अधिकारी यांनी दिले आहेत. मात्र, प्रत्यक्षात काम करणाऱ्या कामगारांना दाखले देण्यास नकार दिलेला आहे. गेली अनेक वर्षे काम करत असलेले बांधकाम कामगार वंचित राहिले आहेत. मात्र, बांधकामशी काही संबंध नसलेल्या दाखले देऊन लाभ मिळवून दिला. त्यामुळे खरे लाभार्थी वंचित राहिले आहेत. त्यामुळे दिलेल्या दाखल्याची चौकशी करून ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, खऱ्या लाभार्थ्यांना दाखले देण्याच्या सूचना द्याव्यात, अन्यथा २८ ऑक्टोबर रोजी आंबोली ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार, असे आंबोली ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
