अत्याचारग्रस्त महिलांना सेवा पुरवण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्गनगरी
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.18: हिंसाचारामुळे पीडित महिलांना खाजगी व सार्वजनिक ठिकाणी कुटुंब व समुदाय आणि कार्यस्थळांवर आधार देमे या उद्देशाने केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉपसेंटर ही शासकीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. कोणत्याही वयोगटातील पीडित महिला व बालिकांसाठी हे केंद्र काम करते. जिल्ह्यातही असे सखी वन स्टॉप सेंटर कार्यान्वित असून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील टाईप चार, इमारत क्र. 6, रुम क्र.1, सिंधुदुर्गनगरी, ओरोस, येथे हे केंद्र आहे.
महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर, मानसशास्त्रीय आणि समुपदेशन सहाय्यासाठी अनेक तातडीच्या व आपत्कालीन सेवा पीडितेस एकाच छताखाली एकात्मिक सहाय्य देणे व समर्थन प्रदान करणे हा वन स्टॉप सेंटरचा मुळ हेतू आहे.
सदर वन स्टॉप सेंटरमध्ये कोणत्याही वयोगटातील महिला, कोणत्याही मदतीसाठी पुढील क्रमांकावर वन संपर्क साधू शकतात. संपर्कासाठी क्रमांक सखी वस स्टॉप सेंटर, सिंधुदुर्ग – 02362- 229039 आणि जिल्हा माहिता व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग – 02362-228869 या प्रमाणे आहेत. तरी जिल्ह्यातील पीडित महिलांनी या सेंटरशी संपर्क साधावा व त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
