आंबोली जकातवाडी तलावात जिल्हा परिषद लघु पाठबंधारे चा सिंधूरत्न योजनेतून काम न करता घोटाळा..
*🛑 आंबोली जकातवाडी तलावात जिल्हा परिषद लघु पाठबंधारे चा सिंधूरत्न योजनेतून काम न करता घोटाळा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-१४:-* येथील जकातवाडी तलावाचे काम न करता काडीचेही काम न करता सिंधूरत्न योजनेतून ३५ लाख ५६ हजार निधी खर्च दाखवला आहे. ही निविदा मार्च महिन्यातील होती आणि काम संपन्याची मुदत ३१ ऑगस्ट होती.ठेकेदाराने २ दिवसापूर्वी काम पूर्ण झाल्याचा फलक लावला आहे. संबंधित ठिकाणी मोठा भ्रष्टाचार जिल्हा परिषद पाट बंधारे विभागाने आणि ठेकेदाराने केला आहे. संबंधित कामाची चौकशी व्हावी आराखड्याप्रमाणे काम झालेले नाही.त्यामुळे या कामाचे बिल काम न करता ठेकेदाराला दिल्यास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. आंबोली जकातवाडी तळ्याचे काम सुरुवातीपासून भ्रष्टाचाराचे तळे बनले आहे.लघु पाठबंधारे विभागाचे अधिकारी आणि ठेकेदारांनी यात सांगंमताने घपला केला आहे.गेली १0 वर्षे या कामाबाबत तक्रार आहे.मोजणी न करता ११३ गुंठ्यातील काम केवळ ६५ गुठ्यात करण्यात आले. खोली जमिनीच्या पातळीने न दाखवता ढिगाऱ्या पासून दाखवण्यात आली. मोठा घपला यात केला. यानंतर इथल्या ग्रामस्थांनी उपोषण केली.जिल्हाधिकारी,खासदार,राज्याचे लोकायुक्त ,मंत्रालय याठिकाणी देखील तक्रार केली होती. चौकशी अहवालात बोगस चौकशी करण्यात आली.या अहवालात ४५ लाख खर्च झाल्याचे दाखवण्यात आले होते.तर उर्वरित १0 लाख हे बाजूने पेव्हर ब्लॉक आणि विज् व्यवस्था सुशोभीकरण करण्यासाठी खर्च न करता ठेवण्यात आल्याचे अहवालात उत्तर देण्यात आले.असे असताना पुन्हा याचं कामावर ३५ लाख ५६ हजार खर्च घालण्यात आले आहे. सिंधू रत्न योजनेतून या ठिकाणी घपला करण्यासाठी च हे काम घेतले आहे. आधीच्या १० लाख रकमेचे काम ठेकेदाराने का केले नाही.नवीन योजनेतून काडी चे देखील काम केलेले नाही.मात्र निविदा मार्च महिन्यात घेऊन ऑगस्ट ला मुदत संपली आहे. गेल्यावर्षी उन्हाळ्यात ठेकेदाराने काम का केले नाही. पावसाळ्यात काम होत नाही तर मग तेवढीच मुदत का दिली. या कामाची चौकशी व्हावी आणि आराखड्या प्रमाणे काम व्हावे ठेकेदाराला बिल देण्यात येऊ नये अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा बबन गावडे, नारायण कोरगावकर,रत्नाकर फोंडेकर,आनंद नार्वेकर,अंकुश भिसे,शिवनाथ कोरगावकर,बाळा नार्वेकर,प्रभाकर मसुरकर,दत्तात्रय मसुरकर, अनिल चव्हाण, तसेच जकातवाडी ग्रामस्थ आणि शिवसेना उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांनी दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

