आंबोली बस स्थानकावरील मोरीचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन
*🛑आंबोली बस स्थानकावरील मोरीचे काम तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो ब्युरो :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली , दि-१४:-* येथील बसस्थानकात पावसाचे पाणी येऊन दुरावस्था होते.त्या ठिकाणी मोरी चे काम अडवण्यात आले होते.जनता दरबारात पालक मंत्री यांनी वन अधिकाऱ्यांना सदर काम करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र अद्याप ही काम झालेले नाही. एसटी महामंडळाने ज्या ठेकेदाराला हे काम दिले होते त्या ठेकेदाराकडून काम तात्काळ करून घ्यावे असे निवेदन आंबोली शिवसेनेच्या वतीने (उद्धव ठाकरे पक्ष) देण्यात आले.या निवेदनावर विभाग अध्यक्ष बबन गावडे,सत्यवान गावडे,नारायण (बाळा) कोरगावकर,अनिल चव्हाण,बुधाजी(संतोष) पाताडे, प्राध्यापक मधुकर मनोहर गावडे, अनिल गावडे,सुशील तावडे,फ्रान्सिस फर्नान्डीस,शशिकांत सावंत,काशीराम राऊत,प्रथमेश गवंडे यांच्या सह्या आहेत.आंबोली प्रभारी बस स्थानक प्रमुख अनिल गावडे यांच्याकडे सावंतवाडी आगार साठी हे निवेदन देण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

