टंचाईशी सामना करणारे ‘पाण्याचे गाव’ कसे होईल?
*🛑टंचाईशी सामना करणारे ‘पाण्याचे गाव’ कसे होईल?*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-११:-* शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील केसरी गावाला ‘पाण्याचे गाव’ म्हणून घोषित करण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र, या घोषणेने स्थानिक जनतेत नाराजी पसरली असून गावातील भीषण पाणीटंचाईमुळे ही घोषणा हवेतल्या गप्पांपेक्षा अधिक काहीच नाही, अशी टीका मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर यांनी केली आहे. सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी संस्थानकालीन पाईपलाईन केसरी गावातून जात असल्यामुळेच हे गाव ‘पाण्याचे गाव’ घोषित होण्याच्या तयारीत आहे, असे मंत्री केसरकर यांनी सूचित केले होते. मात्र, दुर्दैवाने ज्या गावातून सावंतवाडीला मुबलक पाणीपुरवठा होतो, त्याच गावातील स्थानिकांना उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. केसरी गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, उन्हाळ्याच्या हंगामात दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यातच मंत्र्यांनी केलेली ही घोषणा म्हणजे तेथील ग्रामस्थांच्या फसवणुकीचा प्रकार आहे, असेही केसरकर यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

