महसूल प्रशासनाकडून मतदान जनजागृती
*🛑महसूल प्रशासनाकडून मतदान जनजागृती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि-११:-* विधानसभा निवडणुकीत मतदारांना पारदर्शक मतदान करता यावे, यासाठी येथील महसूल प्रशासनाने नवीन व्हीव्हीपॅट मशीनचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा कार्यक्रम तालुक्यात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग शहरातील धाटवाडी येथील महसूल प्रशासन व नगरपंचायत व जि. प. केंद्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मंडळ अधिकारी शरद शिरसाट म्हणाले की, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपीएटी मशिन्स वापर होणार असून यामध्ये मतदार पेपर स्लिपद्वारे त्यांच्या मतांची पडताळणी करू शकता. निवडणूक प्रक्रियेची अचूकता, विश्वासार्हता या मशीनमध्ये अधिक दृढ होणार आहे. आपले मत योग्य उमेदवाराला पडल्याची पडताळणी करणारे हे अत्याधुनिक यंत्र असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तलाठी तुकाराम गायकवाड, वर्षा शिरोडकर, तसेच शिक्षक जयसिंग खानोलकर, कोतवाल बेमण्णा कांबळी, राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस बाळा धाऊस्कर, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

