पर्यावरण संवर्धनासाठी ‘कापडी पिशवी’ स्पर्धा..
*🛑 पर्यावरण संवर्धनासाठी ‘कापडी पिशवी’ स्पर्धा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-११* पर्यावरण स्नेही समाज निर्मिती आणि पर्यावरण संरक्षण संवर्धनासाठी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, शिवाजी वाचन मंदीर मालवण, शारदा ग्रंथालय कसाल, स्वावलंबी भारत अभियान सिंधुदुर्ग व वीर बलिदानी लेफ्टनंट कर्नल मनिष कदम किर्तीचक्र शाखा ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी कापडी पिशवी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती आयोजकांच्यावतीने अभिनव गुरव यांनी दिली. टाकाऊ घटकापासून टिकाऊ निर्माण केलेली पिशवी, बहु उपयोगी पिशवी, आकर्षक पिशवी या तीन मुख्य प्रकारात स्पर्धेचे विषय ठेवण्यात आले आहेत. जिल्हयातील नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. स्पर्धक एकापेक्षा जास्त गटात सहभागी होऊ शकतो. कोणत्याही स्पर्धा प्रकारातील पिशवी तयार करताना पर्यावरणास हानी पोहोचणार नाही, अशा घटकांचा समावेश करण्यात यावा. स्पर्धेसाठी एक व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह एकत्रित प्रयत्न करून स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. यशस्वी स्पर्धकांचा त्यांच्या गुणवत्तेनुसार यथोचित गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या प्रत्येक गटात विजेता, उपविजेता, सहविजेता अशा तीन क्रमांकाचा गौरव करण्यात येणार आहे. त्याशिवाय दर्जेदार निर्मिती असलेल्या गुणवत्ता पूर्ण प्रवेशिकांचाही गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धकांनी आयोजकांकडून पाठविण्यात आलेल्या https:// surveyheart.com/form/ 6701582b9cc45c69d3366 9a7 या लिंकमध्ये आपली माहिती भरावी. विजेत्या, उपविजेत्या व सहविजेत्यांना गौरव चिन्ह व रोख रक्कम दिली जाणार आहे. गुणवत्तापूर्ण व प्रभावी असलेल्या सर्व प्रवेशिकांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानित केले जाणार आहे. प्रवेशिका सादर करताना प्रवेशिकेसोबत आपले पूर्ण नाव किंवा समूहाचे नाव, समूहातील सदस्यांची पूर्ण नावे, संपर्क क्रमांक व पूर्ण पत्ता लिहून प्रवेशिका सादर कराव्यात. प्रवेशिका एका लखोट्यात किंवा पिशवीत घालून पिशवी बंद करून आयोजक, कापडी पिशवी स्पर्धा २०२४ अभिनव गुरव मु. पो. पणदूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या पत्त्यावर प्रवेशिका १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवावी. प्रवेशिका पाठवल्यानंतर ९०११६२५२८७ या क्रमांकावर नाव, गाव, सादर केलेल्या प्रवेशिकांची संख्या व कुठे जमा केल्याबाबत मेसेज पाठवावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने श्री. गुरव यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

