मायाप्पा बांधव सेवा संघ अध्यक्ष पदी प्रा.डॉ. रमाकांत गावडे
*🛑मायाप्पा बांधव सेवा संघ अध्यक्ष पदी प्रा.डॉ. रमाकांत गावडे*
*🛑भरगच्च निधी संकलन करून त्याचा समाजासाठी उपयोग करू-डॉ.रमाकांत गावडे यांची ग्वाही*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०५:-* मायाप्पा बांधव सेवा संघाची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मा.अध्यक्ष सुभाष भाई यांच्या अध्यक्षतेखाली हक्काच्या नूतन मायाप्पा भवन चौकूळ या वास्तू मध्ये नुकतीच संपन्न झाली या सभेत 2024 पासून 2029 पर्यंत या 5 वर्षाच्या कालावधी साठी नवीन कार्यकारिणी स्थापन केली नूतन अध्यक्ष म्हणून डॉ.रमाकांत गावडे यांची नेमणूक केली तर खजिनदार म्हणून माजी सैनिक अर्जुन गावडे सचिव, सुरेश गावडे आणि उपाध्यक्ष म्हणून नंदू गावडे यांची निवड झाली.याशिवाय इतर सदस्य मिळून 15 जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली.डॉ. गावडे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर अशी खंत व्यक्त केली की गेली १४ वर्षात सभासद संख्या ४००हून अधिक असूनही फार मोठा निधी संकलित करू शकलो नाही.म्हणून सभागृहास सूचना केली की येणाऱ्या भविष्यात निधी वाढवण्यासाठी काही स्थनिक प्रतिनिधी मार्फत प्रयत्न करावे लागतील.या सभेत आपल्या घराण्यातील श्रीम.समीक्षा सुनील गावडे(केगदवाडी)श्री.रविंद्र गोविंद गावडे(मराठीवाडी)सागर गावडे (नेनेवाडी)या सदस्यांची पुढील ५ वर्षासाठी चौकुळ महसूल गावांसाठी पोलीस पाटील म्हणून शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या,तसेच राज्य शासनाच्या २५-१५ लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे या अंतर्गत चौकुळं ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन संस्थेची इमारत बांधण्यात आली त्या साठी मा.शिक्षण मंत्री दिपकभाई केसरकर,माजी अध्यक्ष सुभाष भाई,माजी सरपंच गुलाबराव गावडे,इमारतीचे अर्टिटेक राकेश नामदेव गावडे यांचा अभिनंदन ठराव मांडण्यात आला. सर्व प्रथम दर वर्षी प्रमाणे गुणवंत मुलांचा शैक्षणिक यश संपादन केल्याबद्दल शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.या वेळी प्रा.रमाकांत गावडे यांना डॉक्टर पदवी मिळाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री शशिकांत गोविंद गावडे यांची सैनिक पतसंस्थेवर संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.सलग तीन वर्ष सस्थेच्या दिनदर्शिका निर्मितीमध्ये जीव ओतून काम करणारे सदस्य व सहकारी,गुणाजी चंद्रकांत गावडे(बबलू) , संतोष बरमु गावडे उत्तम गावडे यांचा देखील सत्कार करण्यात आला.तसेच कामकाज योग्य रीतीने चालविण्यास सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षानी सभासदांचे आभार मानले.व सभा राष्ट्रगीत म्हणून संपविण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

