वीज कंत्राटी कर्मचारी पोलवरून पडून जखमी..
*🛑 वीज कंत्राटी कर्मचारी पोलवरून पडून जखमी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०५:-* सावंतवाडी शहरातील मंगळवारचा आठवडा बाजारस्थळी जुन्या न्यायालय परिसरातील वृक्षांच्या फांद्या तोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. हे वृक्ष तोडण्याच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून या परिसरातील वीजवाहिन्या बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. याच दरम्यान लोखंडी वीज पोल तुटल्याने त्यावर चढलेला कंत्राटी कर्मचारी हेमराज कुबडे खाली पडल्याने त्याच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वीज कर्मचारी पडून जखमी होण्याची जिल्ह्यातील अलिकडची ही तिसरी घटना आहे. सावंतवाडी शहरातील पर्णकुटी विश्रामगृह मार्गावरील धोकादायक वृक्षांच्या फांद्या तोडण्याच्या दृष्टीने गेल्या वर्षभरापासून मागणी होती. फांद्या तोडण्यासाठी वनविभाग, न्यायालय, महसूल व नगरपालिका प्रशासनाची एकत्रित बैठक झाली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडे तोडण्यासाठी अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकानुसार महसूल व न्यायालय विभागाने परवानगी दिली आहे. त्यानुसार धोकादायक वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले होते. वीजवाहिन्या बाजूला करण्यासाठी ठेकेदाराने आपले दहा ते बारा कंत्राटी कर्मचारी सकाळपासून तैनात केले होते. सकाळी दहा वाजल्यापासून या परिसरातील वीजवाहिन्या हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. पर्णकुटी विश्रामगृहाजवळील सिमेंटच्या पोलवर नाशिक येथील कंत्राटी कर्मचारी कुबडे हे चढले होते. वीजवाहिनी बाजूला करत असतानाच अचानक पोलचा खालील भाग तुटल्याने कुबडे जमिनीवर कोसळून जखमी झाले. त्यांना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपस्थित वीज ठेकेदार सावंत, जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, वीज वितरणचे अधिकारी यादव यांनी लागलीच जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल केले. याची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. विश्रामगृहाजवळील रेन ट्री धोकादायक बनली होती. गेल्या काही वर्षापासून धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासंदर्भात मागणी झाली. आता या परिसरातील रेन ट्रीच्या फांद्या तोडल्या जाणार आहेत. त्यामुळे येथील क्षणभर विसाव्याला
अनेकजण मुकणार आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

