कणकवलीकोकणमहाराष्ट्र

नवरात्र उत्सवानिमित्त कणकवली मधलीवाडी येथे 6 ऑक्टोंबर रोजी डबलबारी भजनाचा सामना

*🛑नवरात्र उत्सवानिमित्त कणकवली मधलीवाडी येथे 6 ऑक्टोंबर रोजी डबलबारी भजनाचा सामना*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०५:-* ओंकार मित्र मंडळ मधलीवाडी यांच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त जुना नरडवे रोड नजीक मधलीवाडी येथे रविवार 6 ऑक्टोंबर रोजी सकाळी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने दुपारी महाप्रसाद तसेच रात्री ८ वाजता श्री कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ, हरकुळ बुद्रुक बुवा सुजित परब विरुद्ध सद्गुरु संगीत भजन मंडळ कुडाळ बुवा वैभव सावंत यांचा डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन ओंकार मित्र मंडळ मधलीवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!