कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

६ ऑक्टोबर रोजी शिरवल खासकीलवाडी येथे रक्तदान शिबीर

*🛑६ ऑक्टोबर रोजी शिरवल खासकीलवाडी येथे रक्तदान शिबीर*

*🛑कै.राजश्री चौकेकर यांच्या स्मरणार्थ प्राणजीवन सहयोग संस्थेचे आयोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-०५:-* कणकवली तालुक्यातील शिरवल येथील प्राणजीवण सहयोग संस्था,शिरवल खासकीलवाडीच्या वतीने कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ रविवार ६ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीर सकाळी १० ते दुपारी १ वा.पर्यत शिरवल खासकीलवाडी येथे होणार आहे.या शिबिरात रक्तदात्यांनी बहुसंख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे.असे आवाहन प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलच्या वतीने संस्थाअध्यक्ष तथा समाजसेवक संदीप चौकेकर यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर ९०७५२३१२१४ प्रशांत गावडे आणि ८०१०४०४९८६ कृष्णा यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राणजीवन सहयोग संस्था शिरवलच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!