कोकणमहाराष्ट्रवैभववाडी

दहा दिवसांपासून भुईबावडा घाट बंद..

*🛑 दहा दिवसांपासून भुईबावडा घाट बंद..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-०४:* गेले दहा दिवस भुईबावडा घाट बंद
असल्याने तालुक्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली पाच दिवसाची घाट सुरू होण्याची २९ सप्टेंबरची डेडलाईन संपली असून भुईबावडा घाट तरी केव्हा सुरू होणार या प्रतीक्षेत तालुक्यातील प्रवासी, विद्यार्थी नागरिक करीत आहेत. २६ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे भुईबावडा घाटाची दुरवस्था झाली होती. घाटातील मोरीचा पाईप वाहून गेल्याने या मार्गावरील अवजड व प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेले दहा दिवस सार्वजनिक बांधकाम विभाग सदरचा रस्ता सुस्थितीत करू शकले नसल्याने वैभववाडीवरून कोल्हापूर त्याचप्रमाणे वैभववाडीवरून तळेरे, कणकवली आदी ठिकाणी जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या या मार्गे बंद झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या संदर्भात प्रशासनाने गंभीर दखल घेऊन घाट सुरळीत करून लांब पल्ल्याच्या तसेच लोकल एसटी फेऱ्या वेळेत सुरू करून प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी विद्यार्थी व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!