कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

जुगार अड्ड्यावरील छाप्यात सहाजण ताब्यात..

*🛑 जुगार अड्ड्यावरील छाप्यात सहाजण ताब्यात..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०४:-* शहरातील बाहेरचावाडा येथील एका शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सहाजणांना ताब्यात घेतले. रोख १ लाख ४२ हजार रकमेसह मोबाईल, दुचाकी, जुगार साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकाने केली.

बाहेरचावाडा परिसरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पौलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले. संदेश सदाशिव

बिडये (४५, रा. कलंबिस्त), विनायक परशुराम परांडकर (४५. रा. मालवण), राहुल लिंगाप्पा राठोड (२३, रा. माजगाव), अनिकेत दिनेश सावंत (२१, रा. माजगाव), बॉबी फिलिप्स परेरा (२९, रा. गोवा), पप्पू शहान शेख (४२, रा. सावंतवाडी-बाहेरचावाडा) अशी ताब्यात घेतलेल्याची नावे आहेत. कारवाईत रोख १ लाख ४२ हजार रुपयांसह ४० हजार रुपये किमतीची दुचाकी, पाच मोबाईल तसेच जुगार साहित्य असा एकूण २ लाख ५ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगारप्रकरणी ताब्यात घेतलेल्या सहाजणांविरोधात मुंबई जुगार अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!