कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीची नवीन ठेव योजना

*🛑लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीची नवीन ठेव योजना*

 

*🛑काजू उत्पादक शेतकऱ्यांचे आज सावंतवाडीत उपोषण*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बांदा, दि-०४:-* ३० सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले काजू अनुदानापोटी २७९ कोटी रुपये काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी शर्ती रद्द करून विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे या महत्वाच्या मागणीसह अन्य मागण्या मंजूर न झाल्याने सिंधुदुर्गातील शेतकरी शुक्रवार ४ ऑक्टोबरला नियोजित उपोषण करतीलच, असे सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी जाहीर केले. गुरुवारी सकाळी ११ वाजता बांदा येथे सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनी कार्यालयात उपोषणाचा आढावा घेण्यासाठी संघाचे पदाधिकारी, शेतकऱ्यांची बैठक आणि पत्रकार परिषद घेण्यात आली. सदर बैठकीला अध्यक्ष विलास सावंत, खजिनदार दिवाकर म्हावळणकर, सुरेश गावडे, प्रवीण

 

परब, दोडामार्ग तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघ अध्यक्ष संजय देसाई, खजिनदार आकाश नरसुले, राकेश धरणे, समीर सावंत, जगदेव गवस उपस्थित होते.

सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर होणाऱ्या उपोषणाला शेतकरी व फळबागायतदार संघ, सावंतवाडी दोडामार्ग, सिंधुदुर्ग जिल्हा फळ उत्पादन संघटना, कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी पदवीधर संघ – कणकवली, दोडामार्ग शेतकरी व

फळ बागायतदार संघ, काजू समूह गोपुरी, राजा शिवाजी महाराज शेतकरी संघटना – वेंगुर्ले, सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संरक्षण विकास संघटना,, सावंतवाडी-दोडामार्ग शेतकरी व लाकूड व्यावसायिक संघटना, आंबा काजू उत्पादक बागायतदार संघटना, स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ ओरोस, सावंतवाडी देवस्थान समन्वय समिती, मराठा एकता ग्रुप आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

 

________________________

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

 

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!