कुडाळकोकणमहाराष्ट्र

कुडाळ नगर पंचायत ‘अॅक्शन मोड’मध्ये..

*🛑 कुडाळ नगर पंचायत ‘अॅक्शन मोड’मध्ये..*

*🛑 थकित सहा नळकनेक्शन्स तोडली..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-०४:-* नळधारकांनी पाणीपट्टीची थकित रक्कम भरणा न केल्याने कुडाळ नगर पंचायतीने त्यांचा पाणीपुरवठा नळजोडणी तोडून बंद केला आहे. कुडाळ शहरातील वर्षानुवर्षे थकित पाणीपट्टी असणाऱ्या ग्राहकांची मिळून सहा नळकनेक्शन्स बंद करण्यात आली आहेत. कुडाळ न. पं.च्या पाणीपट्टी विभागाकडून १६ लाखापेक्षा अधिकची पाणीपट्टी थकविणाऱ्या २९० नळधारकांना पाणीपट्टी बंद करण्याच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. पाणीपट्टी न भरल्यास नळकनेक्शन बंद करणार असल्याच्या. नोटिसा संबंधित थकबाकीदारांना देण्यात आल्या होत्या. थकित पाणीपट्टी असलेल्यांची नळकनेक्शन्स बंद करण्यासाठी न. 1. पं.ने पथक तयार केले आहे. ही कारवाई कुडाळ न. पं.चे मुख्याधिकारी अरविंद नातू यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक यांच्या नियंत्रणाखाली विभागप्रमुख संजय हेरेकर, लिपीक सचिन म्हाडदळकर वसुली कर्मचारी वामन राणे, यशवंत कुडाळकर, चंद्रशेखर आळवे, चंद्रकांत कुंभार, अभिषेक वेतुरेकर यांच्या पथकाने केली. ही कारवाई अशीच सुरू राहणार असून पाणीपट्टी थकित असलेल्या नळधारकांकडे जाऊन ती पाणीपट्टी भरून घेण्यासाठी वसुली पथक तयार केले असून हे फिरते पथक थकबाकीदारापर्यंत पोहोचून त्याच्याकडून पाणीपट्टी वसूल करून घेत आहेत. त्यामुळे वेळेत पाणीपट्टी व मालमत्ता कर भरून जप्तीची व बंद करण्याची कार्यवाही टाळावी, असे आवाहन न. पं.तर्फे करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!