विश्वासाची अनमोल नाती: सरपंच संतोष गावडे यांचा वाढदिवस, विशाल परब (भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत अविस्मरणीय सोहळा
*🛑विश्वासाची अनमोल नाती: सरपंच संतोष गावडे यांचा वाढदिवस, विशाल परब (भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष) यांच्या उपस्थितीत अविस्मरणीय सोहळा*
*🛑वाढदिवसाच्या या सोहळ्यातील मैत्रीची गोडी आणि आपुलकीने सर्वांचेच मन भारावून गेले. विशाल भाई परब आणि संतोष गावडे , यांची निस्सीम मैत्रीचा हा सोहळा गावातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-०३:-* पेंडूर गावचे सरपंच संतोष गावडे यांचा वाढदिवस यंदा एका खास आणि भावनिक सोहळ्याच्या साक्षीने साजरा झाला. विशाल भाई परब यांनी आपल्या जिवलग मित्राला दिलेल्या शुभेच्छा आणि उपस्थितीत या सोहळ्याला खास सौंदर्य प्राप्त झाले.
विशाल परब यांनी स्वतः संतोष भाईंच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या संतोष भाईंच्या आणि विशाल भाईंच्या मैत्रीचा अनमोल ठेवा, परस्परांबद्दलचा आदर आणि स्नेह यांचे प्रत्यक्ष दर्शन या प्रसंगी उपस्थितांना झाले. विशाल भाई परब यांनी यावेळी भावनिक शब्दांत आपल्या मित्राला शुभेच्छा देताना असे म्हटले, संतोष भाई म्हणजे जिवाभावाचा सवंगडी.* प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसंगी, माझ्या एका हाकेवर सदैव उपस्थित राहणारे असे व्यक्तिमत्व आहेत. आमची ही मैत्री अजून दृढ होऊन पुढेही अशीच टिकावी.”
यावर संतोष गावडे यांनी भावुक होऊन आपल्या मित्राचे कौतुक केले आणि आपल्या वाढदिवसाचा हा अनमोल सोहळा कधीच विसरणार नाही, असे सांगितले.“आजचा माझा वाढदिवस खूपच खास झाला.विशाल भाईंनी दिलेल्या या प्रेमळ शुभेच्छा आणि मित्रत्वाच्या भावना माझ्या हृदयात कायम राहतील. असा वाढदिवस मी यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता, आणि तो अविस्मरणीय करण्याचे श्रेय पूर्णतः विशाल भाईंना जाते,” असे संतोष भाईंनी सांगितले.
या प्रसंगी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंढळकर, सरचिटणीस बाबली वांगणकर, पप्पू परब, मनवेल फर्नांडिस, सायमन अरबेंडा, शंकर घाटे, ओबीसी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, गणेश पडते, तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि पेंडूर ग्रामस्थांनी या सोहळ्याची शोभा वाढवली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_