कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

कंत्राटदार महासंघा तर्फे जिल्हा परिषद मध्ये झालेल्या राड्याचा निषेध..

*🛑 कंत्राटदार महासंघा तर्फे जिल्हा परिषद मध्ये झालेल्या राड्याचा निषेध..*

*🛑जिल्हापरिषद व शासनाची बदनामी करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०३:-* सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारत बांधकामाच्या निवेदा प्रक्रिया दरम्यान काही कंत्रादारांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या बाहेर सकाळी 10:30 पासून आठ ते दहा बाऊन्सर दरवाजा बाहेर उभे करून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कागदपत्रे तपासणी करत होते त्यांच्यासोबत एक कंत्राटदार हा प्रत्येक माणसाची बॅग तपासायला लावत होता त्यानंतर काही राजकीय कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले व त्या ठिकाणी बाऊन्सर ना हाणामारी करण्यात आली या हाणामारीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे नाव संपूर्ण महाराष्ट्रात बदनाम झाले आहे शासनाच्या व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या बदनामी व ठेकेदारांच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला योग्य ते शासन करून त्या कंत्राट दरावराला काळ्या यादीत टाकण्यात यावे व या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ सिंधुदुर्ग तर्फे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,जिल्हाधिकारी ,पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
याबाबत त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण सर्व शासकिय कंत्राटदार असून दिनांक 30 9 2024 रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभाग सिंधुदुर्ग येथे पंचायत समिती सावंतवाडी या इमारतीच्या बांधकामाच्या निवेदे प्रक्रिये दरम्यान काही कंत्राटदारांनी जि प बांधकाम विभागाच्या बाहेर सकाळी 10:30 पासून आठ ते दहा बाऊन्सर दरवाज्याच्या बाहेर उभे करून ठेवत ,येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे कागदपत्र तपासणी करत होते ,सदर बाऊन्सर व त्यांच्यासोबत एक कंत्राटदार हा त्या बाऊन्सरना येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हातातील कागदपत्रे तपासण्याच्या सूचना करत होता. या सर्व प्रकारामुळे बांधकाम विभागात येणारे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते व अचानक झालेल्या या प्रकारामुळे येणारे नागरिक व कंत्राटदार त्रस्त झाले होते सदर प्रकार हा सुमारे चार ते पाच तास चालू होता
दरम्यान काही पत्रकारांना सुद्धा त्या बाऊन्सरांनी कागदपत्र तपासणी केल्याशिवाय बांधकाम विभागात सोडले नाही, यामुळे पत्रकारही संतापले व हा सर्व खटाटोप पंचायत समितीचे कंत्राट मॅनेज करण्यासाठी केला जात होता त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी जि प सिंधुदुर्ग मध्ये येऊन बाऊन्सरांना यथेच्छ चोप दिला, सदर झालेल्या प्रकारामध्ये जिल्हा परिषद ची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बदनामी झाली असून सदर प्रकार हा काही कंत्राटदार व्यक्तीमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे, त्या सर्व प्रकारचा आम्ही महाराष्ट्र राज्य कंत्राट महासंघमार्फत निषेध नोंदवत आहोत तसेच आपणास विनंती आहे की सदर प्रकाराची आपल्या खात्यामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व शासकीय कार्यालयात बाउन्सर आणून दमदाटी करणाऱ्या कंत्राटावर कडक कारवाई करावी जेणेकरून जिल्ह्यातल्या नियमाने काम करणाऱ्या कंत्राटदारांची झालेली बदनामी व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची पूर्ण महाराष्ट्रभर झालेली बदनामी भरून येण्यात यश येईल असे आमच्या सर्व कंत्रांटदारांचे प्रामाणिक मत आहे.
तरी सदर व्यक्तीवर योग्य ती कारवाई करून दोषी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकावे व त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ करण्यास तयार आहे असे निवेदनात म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!