जादूगार जितेंद्र रघुवीर || जाहिरात
*🤩खुशखबर..🥰.खुशखबर…😍खुशखबर…*
_सावंतवाडीकरांच्या भेटीला येत आहेत *जादूगार जितेंद्र रघुवीर*_
गेल्या ८६ वर्षात २८ देशात १६०५१ हाऊसफुल शो नंतर आपल्या सावंतवाडी शहरात…
*वेळ व ठिकाण:-*
शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर २०२४ रात्री ७ वाजता
शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सायं. ६वाजता व रात्रौ ९. ३० वाजता
बै. नाथ पै सभागृह सावंतवाडी
*तिकीट विक्री सुरु*
राजश्री फोटो स्टुडिओ सावंतवाडी
👉🏻शालेय विद्यार्थ्यांना तिकिटामध्ये १००/- रुपयाची खास सवलत
शुक्रवारी सायं. ५.३० वाजता बाजारपेठेतून डोळ्यावर पट्टी बांधून जादूगार रघुवीर मोटरसायकल चालवतील.
*संपर्क -* विकास पावसकर ९९२०६२९९२३, सुनील पानकर ९४२२६३०१०५

