काजू उत्पादकांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा पाठिंबा..
*🛑 काजू उत्पादकांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा पाठिंबा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०१:-* काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू फळाला हमीभाव ठरवून द्यावा, या मागणीसाठी गेली अनेक वर्षे शासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, शासनाकडून अद्यापही त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सदरच्या मागणीसाठी आता सिंधुदुर्ग जिल्हयातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार ४ ऑक्टोबरला सावंतवाडी येथील प्रांत कार्यालयासमोर सकाळी दहा वाजल्यापासून धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात जिल्हयातील विविध
शेतकरी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर यानी केले आहे. जिल्ह्यातील शेतकरी व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला न्यायहक्क मिळावा, यासाठी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. या संदर्भात संघटनेचे पदाधिकारी विलास सावंत, विजय देसाई, बाबल आल्मेडा यांच्यासह अन्य शेतकरी गावागावात जाऊन शेतकरी व काजू बागायतदार यांच्या गाठीभेटी घेत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

