कोकणदेवगडमहाराष्ट्र

वाडा येथून कार चोरीस

*🛑वाडा येथून कार चोरीस*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-०१:-* वाडा-गावठणवाडी येथे घरानजीक वरच्या बाजूस असलेल्या रस्त्यावर उभी करून ठेवलेली अर्टीगा कार अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार गाडीमालक उत्तम शशिकांत बिर्जे यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २२ ते २८ सप्टेंबर या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तम बिर्जे यांनी आपल्या मालकीची मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची अर्टीगा कार (एमएच ०७, एजी ४५७६) २२ सप्टेंबर रोजी घराच्या समोरील वरच्या बाजूच्या रस्त्यानजीक उभी करून ठेवली होती. त्यानंतर २२ रोजी बिर्जे हे मुंबईला गेले होते. मुंबईहून २८ रोजी सकाळी ते गावी आले. सायंकाळी पडेल येथे जाण्यासाठी ते गाडीकडे गेले असता गाडी तिथे दिसून आली नाही, असे बिर्जे यांनी तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!