कणकवलीकोकणमहाराष्ट्र

लैंगिक अत्याचार करून आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी..

*🛑 लैंगिक अत्याचार करून आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी..*

*🛑 संशयित युवकास अटक व पोलीस कोठडी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०१:-* २२ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार कंरून, तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी रोहन चंद्रकांत गुरव (३२, पिसेकामते – गावठाणवाडी) याला कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी अटक केली. याला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ ऑ क्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही घटना १७ जून २०२३ रोजी दुपारी १२.३० ते २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वा. * मुदतीत घडल्याचे पीडित युवतीने फिर्यादित म्हटले आहे.

फिर्यादीनुसार, युवती एका बसस्थानकावर थांबलेली असताना संशयित रोहन तेथे दुचाकीने आला. त्याने युवतीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले व एका तलावाकडे नेले. तेथे त्याने युवतीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आपल्याकडील मोबाईलने युवतीचे आक्षेपार्ह फोटोही काढले.
त्यानंतर एका दिवशी युवती एका बाजारपेठेत असताना रोहन याने
तिला फोन करून भेटायला बोलवले. युवतीने नकार दिला असता रोहन याने त्याच्याकडील आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर युवती आपल्या कामाच्या ठिकाणी असताना रोहन याने तेथे येऊन सदर युवतीला आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची पुन्हा धमकी देत सोबत येण्यास सांगितले. परिणामी युवतीने घाबरून रोहन याच्यासोबत दुचाकीने गेली. रोहन याने त्या युवतीला यापूर्वी नेले होते, त्याच तलावाकडे नेले आणि पुन्हा लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादित म्हटले आहे. युवतीच्या फिर्यादीनुसार संशयित
रोहन गुरव याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच रात्री उशिरा रोहन याला राहत्या घरातून अटक केली. रोहन याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. रोहनचा मोबाईल, गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच अधिक तपासासाठी न्यायालयाने संशयिताला पोलीस कोठडी सुनावली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!