कोकणमहाराष्ट्र

गोळवण येथे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना माहिती कार्यक्रम..

*🛑 गोळवण येथे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना माहिती कार्यक्रम..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बागायत, दि-०१:-* गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायत येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा संसाधन समन्वयक योगेश वालावलकर आणि तालुका समन्वयक कृष्णा साळसकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास कृषी विभाग मालवणचे तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी आंबर्डेकर, कृषी पर्यवेक्षक चव्हाण कृषी सहाय्यक सौंगडे, कृषी सहाय्यक पाताडे, मालवण पंचायत समितीचे कृषी अधिकारी संजय गोसावी, विस्तार अधिकारी गायकवाड तसेच एचडीएफसी बँकेचे क्लस्टरहेड धाकतोडे, प्रसाद आहेर, अपूर्वा म्हापरले, गोळवण सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य साबाजी गावडे, ग्रामसेविका अर्पिता शेलटकर तसेच ग्रा.पं. कर्मचारी करुणा राणे, बाळाराम परब, दत्ताराम परब, मांजरेकर आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!