🛑 तळवडे पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ऑक्टोबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : नितिन गावडे
🎴सावंतवाडी , दि – ०१:- तळवडे येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ४ ते ९ ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
शुक्रवार ४ रोजी सायंकाळी ७ ते १० भजने,रात्री १० ते १२ पर्यंत फुगडी व दांडियाचा कार्यक्रम शनिवार ५ रोजी स्वरसंध्या भावगीत भक्तीगीतांचा बहरदार कार्यक्रम,व फुगडी दांडिया, रविवार ६ रोजी रात्री ८ वाजता डबलबारी भजनाचा सामना श्री वडचीदेवी भजन मंडळ,देवगड ( बुवा – संदिप लोके ) पखवाज योगेश सामंत, तबला संदेश सुतार विरुद्ध श्री लिंगेश्वर भजन मंडळ,घोडगे भरणी ( बुवा – विनोद चव्हाण ) पखवाज महेश परब,तबला तुषार लोट यांना साथ करणार आहेत.सोमवार ७ रोजी रात्री ८ वाजता ( देवेंद्र नाईक प्रस्तुत ) चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ,चेंदवण यांचा ट्रिकसीन नाटक ‘ क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ‘ मंगळवार ८ रोजी रात्री ८ वाजता ( लोकराजा श्री सुधीर कलिंगण प्रस्तुत ) कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ,नेरुर यांचा ‘ ट्रिकसीन नाटक व्यंकटेश पद्यावती ‘ बुधवार ९ रोजी रात्री ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ,वेंगुर्ला यांचा ‘ भैरीभवानी ‘ हा नाट्यप्रयोग होणार आहे.लाभ घेण्याचे आवाहन राजाराम गावडे यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

