🛑 शिक्षक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे भरघोस यश
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर
🎴सावंतवाडी , दि – ०१:- शिक्षक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत आरोस शिक्षण प्रसारक मंडळ आरोस संचलित, विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी भरघोस यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेतर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत उच्च माध्यमिक भाषा विभागात प्रा.सुषमा प्रवीण मांजरेकर- गोडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम, तर राज्यस्तरावर तृतीय यश संपादन केले आहे तसेच रूपा प्रसाद कामत- शिरोडकर इंग्रजी विभागात जिल्ह्यात प्रथम व सहशिक्षक श्री मोहन नारायण पालेकर , यांनी गणित विभागात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.या सर्वांचे शाळा समिती अध्यक्ष हेमंत नारायण कामत ,महादेव आनंद पांगम ,आनंद शशिकांत नार्वेकर, मुख्याध्यापक श्री.सदाशिव धुपकर ,गावडे मॅडम, रेवडेकर मॅडम तसेच जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक विवेकानंद सावंत सर यांनी या यश संपादित केलेल्या शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष भाऊ कामत अध्यक्ष निलेश परब, सचिव शांताराम गावडे सहसचिव सिद्धेश नाईक व सर्व संचालक यांनीही समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

