कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

रिक्षा संघटनेतर्फे कल्याणकारी मंडळ फॉर्म भरण्याची सुविधा..

*🛑 रिक्षा संघटनेतर्फे कल्याणकारी मंडळ फॉर्म भरण्याची सुविधा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-३०:-* रिक्षाचालक-मालक यांना कल्याणकारी मंडळाचा फॉर्म भरणे सुलभ व्हावे, यासाठी आर.टी.ओ. कार्यालयात ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. कल्याणकारी मंडळाचे लाभ घेण्यासाठी रिक्षाचालक, मालक यांनी आर.टी.ओ. कार्यालयाकडून ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. हे फॉर्म भरताना अनेकांना अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा संघटनेने सिंधुदुर्गनगरी येथील आर.टी.ओ. कार्यालयाच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षात हे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ज्यांना स्वतःहून ऑनलाईन फॉर्म भरणे शक्य होणार नाही, अशांनी सोमवार ३० सप्टेंबर व मंगळवार एक ऑक्टोबरला या सुविधेचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी ९४०५६३१७०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रिक्षा संघटना अध्यक्ष संजय शारबिद्रे यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!