कुडाळकोकणमहाराष्ट्र

म्हापण येथील उत्साही मिञमंडळाकडून नवराञौत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन..

*🛑 म्हापण येथील उत्साही मिञमंडळाकडून नवराञौत्सव निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*

*🎴कुडाळ , दि-३०:-* आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो. गणेशोत्सव गेल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते नवरात्रीचे. देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या धुमधडक्यात होतो. नऊ दिवस सुरु असणाऱ्या या नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवराञौत्सव निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील म्हापण गावातील उत्साही मिञमंडळाकडून दुर्गापूजनासह म्हापण – पाट बाजारपेठ पिंपळपार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी दुर्गामाता पूजन, आरती, तिर्थप्रसाद, ग्रामस्थांची भजने, दांडीया व गरबा यांचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९:३० वाजता नाईक मोचेमाडकर पारंपरिक दशावतारी लोक नाट्य मंडळ यांचा नाट्य प्रयोग होणार आहे, शनिवार ५ ऑक्टोबर रोजी नटराज प्रोडक्शन प्रस्तुत तुळशीदास दिग्दर्शीत विश्वकला मंच सावंतवाडी निर्मित कलाविष्कार, नृत्य, डान्स , विनोदांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. रविवार ६ ऑक्टोबर रोजी खुल्या व ग्रामीण रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार ७ ऑक्टोबर रोजी बाबा मेस्त्री गृप नेरुर निर्मित “कोकणचो शिमगो” मध्ये विविध चलचित्रे व हालते देखावे याचे सादरीकरण केले जाणार आहे. मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी खुल्या दांडीया स्पर्धा आयोजन तसेच, बुधवार ९ ऑक्टोबर रोजी अग्गंबाई सुनबाई हे दोन अंकी मराठी रहस्यमय विनोदी नाटक ठेवण्यात आले आहे.
गुरुवार १० ऑक्टोबर रोजी भजनप्रेमींसाठी डबलबारीचा जंगी सामना, शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी चिमणी पाखर डान्स ॲकॅडमी कुडाळ आयोजित जलवा २०२४ कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. विजयादशमी निमित्ताने श्री सत्यनारायण महापुजा व महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन उत्साही मिञमंडळाकडून करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!