🛑 कोकणचे सुपुत्र, दुबईमधील उद्योजक बशीरभाई हजवाणी यांचा ‘इन्कलाब आयकॉनिक अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान
🛑 सामाजिक क्षेत्रात मौल्यवान कामगिरी करणाऱ्यांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार मिळवणारे हजवाणी ठरले जिल्ह्यातील एकमेव सत्कारमूर्ती
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण , दि – २९:- कोकणातील गोरगरिबांचे कैवारी, दीनदुबळ्यांचा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे उधळे गावचे पुत्र तथा दुबईमधील उद्योजक बशीरभाई हजवाणी यांना इन्कलाब संस्थेतर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘इन्कलाब आयकॉनिक अचिव्हर्स २०२४ ‘
हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.बशीरभाई हजवाणी या पुरस्काराचे मानकरी ठरल्याने पुन्हा एकदा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील उधळे गावचे नाव संपूर्ण कोकणात उंचावले आहे.बशीरभाई हजवाणी यांना इन्कलाब आयकॉनिक अचिव्हर्स पुरस्काराने सन्मानित करताना अजय पांडे,जहिर काझी, मिस असीमा, शाहिद लतीफ, सय्यद कादरी आणि मान्यवर उपस्थित होते.
दुबईस्थित प्रसिद्ध उद्योजक बशीरभाई हजवाणी हे अलहमदुल्लाह समुदायातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.जेएमबीआर ग्रुप्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि हजवानी फाऊंडेशनचे प्रमुख म्हणून ते कार्यरत आहेत. इस्लाम जिमखाना मुंबई येथे सोसायटी अँड नेशन बिल्डिंगमध्ये काल मोठ्या दिमाखात संपन्न झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बशीरभाई हजवाणी यांना ‘इन्कलाब आयकॉनिक अचिव्हर्स २०२४ ‘हा पुरस्कार देऊन विशेष गौरविण्यात आले.समाजातला वंचित, शोषित,गरजवंत लोकांना आधार देण्यासाठी म्हणून बशीरभाई हजवानी नेहमीच तत्पर आहेत. अनेकांच्या समस्या लक्षात येताच त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपलं दायित्व आणि समाजातल्या प्रत्येक घटकाशी असणारे ऋणानुबंध जपण्यासाठी बशीरभाई हजवानी कधीच मागे हटत नाहीत आणि म्हणून अनेक लोकांमध्ये बशीरभाई हे नाव देवदूत म्हणून पुढे आलेले आहेत. हा पुरस्कार समाजाच्या अशाच लोकांना दिला जातो जे समाजासाठी काहीतरी कामगिरी करतात आणि समाजाला पुढे नेण्यासाठी आपलं महत्त्वपूर्ण योगदान देतात हजवानी यांचे कार्य अतिशय उत्तम आहे. प्रत्येक घटकाला त्यांनी आधार दिलेला आहे अनेक वर्ष सातत्यपूर्ण भाई समाजाच्या मदतीसाठी पुढे सरसावलेले पहायला मिळतात आणि म्हणूनच असे पुरस्कार त्यांना देऊन अनेक वेळा विविध संस्था,सामाजिक मंडळे यांच्याकडून त्यांना सन्मानित
करण्यात आले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

