आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

चालकाचा ताबा सुटल्याने आयशर टेम्पोचा अपघात

सुदैवाने जीवितहानी नाही; मात्र गाडीचे किरकोळ नुकसान

★ सावंतवाडी दि. २७-: चालकाचा ताबा सुटल्यामुळे मालवाहतूक आयशर ट्रक रस्त्याच्या कडेला कलांडून अपघात झाला. ही घटना आज पहाटेच्या सुमारास कारीवडे-उभागुंडा परिसरात घडली. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र त्या ट्रकचे किरकोळ नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!