आणखीमहाराष्ट्रमुंबईराजकीय

🛑 मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा झेंडा; ठाकरे गटाचे 7 उमेदवार विजयी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई , दि – २७:- मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली आहे. 10 पैकी 7 जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर उर्वरीत तीन जागांवरवर देखील युवासेनेचेच उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.

थोड्याच वेळात मतमोजणी पूर्ण होऊन सर्व निकाल हाती येणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेचे उमेदवार उर्वरीत तीनही जागांवर आघाडीवर आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या 10 जागांसाठी सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी 28 उमेदवार रिंगणात होते. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण 38 मतदान केंद्र आणि 64 बूथवर या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी मतदारांची एकूण संख्या 13,406 इतकी होती. प्रत्यक्षात निवडणुकीत एकूण 55 टक्के मतदान झाले. एकूण 7 हजार 200 मतांपैकी 6 हजार 684 मते वैध आणि 516 मते अवैध ठरली आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या 10 जागांसाठी आज सकाळपासून मतमोजणी सुरू आहे. सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेने विजयी आघाडी घेतली असून राखीव गटातील 5 उमेदवारांचा विजय झाला आहे, तसेच इतर दोन उमेदवार देखील विजयी झाल्याची माहिती समोर येत आहे. अजून मतमोजणी सुरु असून थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल. या निवडणुकीच्या रिंगणात आदित्य ठाकरे यांचा पाठिंबा असलेली युवा सेना आणि भाजपची विद्यार्थी शाखा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आमनेसामने आहे. याआधी 2018 मध्ये युवा सेनेने एकतर्फी विजय नोंदवला होता आणि सर्व 10 जागांवर विजय मिळवला होता.

 

आतापर्यंत विजयी झालेल्या उमेदवारांची नवे

 

स्नेहा गवळी-महिला राखीव

मयुर पांचाळ-इतर मागसवर्ग

शीतल देवरुखकर-अनुसूचित जाती

धनराज कोहचाडे-अनुसूचित जमाती

शशिकांत झारे

प्रदीप सावंत

मिलींद साटम

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!