पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्या निवासस्थानी जात घेतले स्वामी समर्थांचे दर्शन
*🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्या निवासस्थानी जात घेतले स्वामी समर्थांचे दर्शन*
*🛑रुग्ण वाहिका लोकार्पण सोहळा अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडल्या नंतर पालकमंत्री पोहचले परब यांच्या निवासस्थानी*
*🛑परब कुटुंबियांशी केल्या दिलखुलास गप्पा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून भाजपचे युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी सहा रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मोठा दिमाखात संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले व विशाल परब यांच्या निवासस्थानी जाऊन स्वामी समर्थ मंदिरात जात स्वामी समर्थाचे दर्शन घेऊन परब यांच्या कुटुंबासोबत दिलखुलास गप्पा मारल्या भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांची राजकारणाची सुरुवात राणे कुटुंबापासून झाली ,ते माजी खासदार डॉ निलेश राणे यांचे जवळचे विश्वासू सहकारी मानलें जात, विशाल परब आज उद्योग व राजकारण क्षेत्रात कार्यरत आहेत एक महिन्यापूर्वी त्यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सहा रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले होते या रुग्णवाहिकेचा सर्व खर्च विशाल परब उचलणार आहेत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रचंड जन समुदायाच्या साक्षीने करण्यात आला ,या कार्यक्रमाने भारावलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशाल परब यांच्या निवासस्थाने जात तिथे असलेल्या स्वामी समर्थ मंदिरातील स्वामींचे दर्शन घेतले व परब कुटुंबाशी दिलखुलास गप्पा केल्या.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

