कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

न्हावेली येथे युवकांनी स्वखर्चातून बसवलेल्या बहिवर्क आरसाचा शुभारंभ..

*🛑न्हावेली येथे युवकांनी स्वखर्चातून बसवलेल्या बहिवर्क आरसाचा शुभारंभ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-२७:-* न्हावेली येथील शाळा नंबर ४ येथे तीव्र वळणावर अपघात होऊ नये , यासाठी याची दक्षता घेत स्वखर्चाने युवा समाजिक कार्यकर्त्यांनी बहिर्वक भिंग आरसा बसविण्यात आला.न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर , नितीन चव्हाण, प्रथमेश नाईक, राज धवन , धनेश नाईक, भूषण पार्सेकर, सुदन पार्सेकर, दीपक बरकुटे, अजय पार्सेकर, वासुदेव पार्सेकर , चेतन पार्सेकर, सुजित नेमण , प्रितेश परब ,ओम पार्सेकर, अमोल पार्सेकर ,तुकाराम पार्सेकर, ॲंडी नाईक, सावळाराम न्हावेलकर या तरुणांनी एकञ येत स्वखर्चाने युवा सामाजिक कार्यकर्त्यांनी बहिर्वक भिंग आरसा बसविण्यात आला. यावेळी युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर युवा सामाजिक कार्यकर्ते ओम पार्सेकर, समिर पार्सेकर, सिद्धेश पार्सेकर, तुळशीदास पार्सेकर, सगुण नाईक, रूपेश नाईक , प्रथमेश नाईक, विकास मांजरेकर , सिद्देश धवण, किशोर नाईक, श्याम नाईक उपस्थित होते…
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!