आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 दोडामार्ग येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग , दि – २७:– राज्यात कामगार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयामध्ये विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दोडामार्ग येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शासनाच्या परिपत्रकानुसार दोडामार्ग तालुक्यात विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विश्वकर्मा संघाचे दोडामार्ग अध्यक्ष नारायण सुतार, शिवाजी सुतार, सचिव राजन सुतार, खजिनदार, रामदास मेस्त्री, बाळकृष्ण सुतार, विवेक सुतार, तुकाराम सुतार, दीपक सुतार, संतोष सुतार, शिवाजी सुतार, संजय न्हावी, दिनेश सुतार, प्रकाश सुतार, श्रीकृष्ण चारी, दिलीप शेर्लेकर, पांडुरंग सुतार, संतोष मेस्त्री, निशिकांत मेस्त्री, रामदास मेस्त्री, विजय सुतार, नारायण सुतार, शांताराम सुतार, जयवंत सुतार, जगन्नाथ सुतार, प्रकाश सुतार, सखाराम सुतार, देविदास सुतार, राजन सुतार, विष्णू सुतार, प्रेमानंद सुतार आदी उपस्तीत होते.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!