अन्यायकारक दंडाविरोधात लाकूड व्यावसायिक एकवटणार..
*🛑 अन्यायकारक दंडाविरोधात लाकूड व्यावसायिक एकवटणार..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-२७:-* विनापरवाना वृक्षतोड
करणाऱ्यांसाठी सरकारने ५० हजार रुपयांचा निश्चित केलेला दंड अन्यायकारक असून निर्णयाविरोधात शेतकरी आणि लाकूड व्यावसायिक संघटित झालेत. या अन्यायकारक निर्णयातून जिल्ह्याला वगळण्यासाठी २८ सप्टेंबरला सकाळी १० वा. बांदा येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातील लाकूड व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
विनापरवाना वृक्षतोडीसाठी ५० हजाराचा दंड महाराष्ट्रात सर्वत्र सरसकट लावल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. शासनाच्या या निर्णयाचा सिंधुदुर्ग
जिल्ह्यावर विपरित परिणाम होणार आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेतीसह झाडावरच उदरनिर्वाह अवलंबून असून त्यासाठी वर्षाकाठी झाडांची लागवड केली जाते. त्यामुळे या शासन निर्णयातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला वगळण्याची गरज आहे. ‘शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विशेष बाब म्हणून विचार करून या वृक्षतोड दंड निर्णयाचा फेरविचार करावा, अशी लाकूड व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. या वृक्षतोड दंड निर्णयाविरोधात जिल्ह्यातील लाकूड व्यावसायिक आणि शेतकरी संघटित झाले असून या वृक्षतोड दंड निर्णयातून जिल्ह्याला वगळण्यासाठी बैठक होत आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन महापुरुष शेतकरी संघटनेने केले
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
