कोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

माजगाव तांबळ गोठण येथील युवकाची सार्वजनिक विहिरीत आत्महत्या

बेपत्ता युवकाची सार्वजनिक विहिरीत आत्महत्या

सावंतवाडी माजगाव तांबोळ गोठण कासारवाडा येथील शाहू पांडुरंग कोळापटे वय वर्ष 35 या युवकाने सार्वजनिक विहिरीत आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आलागे                  गेले तीन दिवस ते बेपत्ता असल्याचे चर्चा सुरू होती मात्र आत्महत्या केल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!