कोकणमहाराष्ट्रमालवण

अमली पदार्थविरोधी कार्यशाळा..

*🛑 अमली पदार्थविरोधी कार्यशाळा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कट्टा, दि-२५:-* केंद्र सरकारच्या निर्देशाखाली काम करणाऱ्या ‘नार्कोटिक्स कंटोल ब्युरो, गोवा आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे येथील वराडकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थ, ड्रग्ज अशी नशाविरोधी मार्गदर्शन – कार्यशाळा झाली. विद्यार्थ्यांनी ‘आम्ही नशा करणार नाही’ अशी शपथ घेतली. वराडकर हायस्कूल आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अमली पदार्थ व ड्रग्जच्या – दुष्परिणामांबद्दल माहिती देऊन या विरोधात कसे लढायचे यांचे मार्गदर्शन सिनिअर इन्स्पेक्टर मंगेश पेडणेकर, सबइन्स्पेक्टर पडते व टीमने केले. नार्कोटिक्स कंटोल ब्युरोमध्ये नोकरीच्या संधीबाबतही माहिती देण्यात आली. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अध्यक्ष अजयराज वराडकर यांच्या हस्ते या टीमला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापिका देवयानी गावंडे, इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. आर. जी. गावडे आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!