कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरात पोलीस प्रशासनाचे काम उत्कृष्ट- रवी जाधव. ..

*🛑 सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शहरात पोलीस प्रशासनाचे काम उत्कृष्ट- रवी जाधव. ..*

*🛑 गणेश उत्सवाच्या कालावधीमध्ये ट्राफिक पोलीस कर्मचारी सुनील नाईक व मयूर सावंत यांची कामगिरी कौतुकास्पद असल्याकारणाने सामाजिक बांधिलकी कडून त्यांचे अभिनंदन…*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी , दि-२५:-* गणेश उत्सवाच्या कालावधी मध्ये पोलिस कर्मचाऱ्यांनी ऊन – पावसाची तमा न बाळगता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून बाजारपेठ व रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडीची सोडवण्याचे मोठे काम केले होते.
आज सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या 19 व्या दिवशी गणपतीचे विसर्जन होत असल्याचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीचे उपाध्यक्ष शैलेश नाईक, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, सचिव समीरा खलील,रवी जाधव, हेलन निबरे ,सुजय सावंत, शामराव हळदणकर यांनी गणपती दर्शन घेऊन गणेशोत्सवात यशस्वीरीत्या कर्तव्य पार पडणाऱ्या पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण व ट्राफिक पोलिस सुनील नाईक व मयूर सावंत यांचे अभिनंदन केले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यास पोलीस प्रशासनाच सहकार्य नेहमीच असते.
सामाजिक बांधिलकीचे पोलीस प्रशासनाला सुद्धा नेहमीच सहकार्य मिळत असल्याकारणाने पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे कौतुक करुन आभार मानले.
त्यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार गवस ट्राफिक पोलीस सुनील नाईक व मयूर सावंत व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!