कणकवलीकोकणमहाराष्ट्र

आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर कदम यांचा कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार.

*🛑आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त किशोर कदम यांचा कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-२४:-* सिंधुदुर्ग जिल्हापरिषदच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार ओसरगाव शाळा क्रमांक १ चे किशोर देवू कदम यांना प्राप्त झाला. आज कलमठ ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. किशोर कदम सर हे गावाच्या प्रत्येक सामाजिक कामात सहकार्य असते,उत्तम वक्ते, लेखक असून उपक्रमशील शिक्षक म्हणून कदम सर परिचित आहेत. यावर्षीचा सिंधुदूर्ग जिल्हापरिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. आज कलमठ ग्रामपंचायत मध्ये सरपंच संदिप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीणu कुडतरकर, सदस्य प्रीती मेस्त्री, सचिन खोचरे, नितीन पवार,सुप्रिया मेस्त्री ,स्वाती नारकर, श्रेयस चिंदरकर,धीरज मेस्त्री, रवींद्र यादव,नजराणा शेख व कर्मचारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!