कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

दुबईतील इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी..!

*🛑 दुबईतील इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख अतिथी..!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नितिन गावडे*

*🎴सिंधुदुर्ग , दि-२४:-* दुबईतल्या अल जद्दाह येथील मॅरीयट हाॅटेलमध्ये संपन्न होणार्या ‘इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् ‘ या भव्य आंतरराष्ट्रीय सोहळ्याला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची प्रमुख उपस्थिती हा समस्त कोकणवासियांचा व भारतीयांचा गौरव आहे आणि त्यासाठी त्यांचे मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेच्या वतीने शुभेच्छा व अभिनंदन करत आहोत असे मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे. मानवता विकास परीषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशात नमूद केले की माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे सध्या रिषीहूड युनिव्हर्सिटीचे चान्सलर म्हणून कार्यरत आहेत व त्यासह त्यांचा संसदपटू म्हणून दांडगा राजकीय अनुभव, आर्थिक व औद्योगिक ध्येय धोरणे निश्चितीमध्ये असलेला त्यांचा हातखंडा, कायद्याचा व संविधानाचा अभ्यास आणि इतर देशांतील व्यवहार व व्यापार यांचा त्यांच्याकडे असलेला अनुभव हा आगामी काळात कोकणातील युवा वर्गासाठी उपयुक्त ठरणार आहे. नुकतीच त्यांची जागतिक कृषी मंचावर नियुक्ती झालेली असल्याने या इंडोअरब लीडर्स समिट ॲन्ड ॲवाॅर्डस् सोहळ्यामध्ये सुरेश प्रभू यांचे विचार ऐकणे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते व जाणकार यांच्यासाठी उत्सुकतेचा विषय आहे असेही मानवता विकास परीषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी विशेष नमूद केले आहे.

लवकरच मानवता विकास परीषदेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन कोकणातील रोजगार वाढ व विकास यासाठी आपण चर्चा करणार आहोत व कोकणात कृषी, रोजगार आर्थिक व दळण वळण विकासा संदर्भात ठोस ध्येय धोरणांचा आपण पाठपुरावा करायला सुरेशजी प्रभू यांचा अनुभव, अभ्यास आणि भूमिका महत्वाची ठरेल असे श्रीकांत सावंत यांनी संदेशात सांगितले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!