कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

बांदा येथील नट वाचनालयाच्या १३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे शुक्रवार दि.२७ रोजी आयोजन.

*🛑बांदा येथील नट वाचनालयाच्या १३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे शुक्रवार दि.२७ रोजी आयोजन.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२४:-* येथील ‘अ’ वर्गातील शतायु ग्रंथालय असलेल्या नट वाचनालयाच्या १३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन शुक्रवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ३. ३० वाजता वाचनालयाच्या नाडकर्णी सभागृहात करण्यात आले आहे.
या सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, २०२३-२४ च्या जमाखर्चास मान्यता देणे,वार्षिक अहवाल मंजूर करणे, २०२४-२५ च्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, आयत्यावेळच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे आदी विषय होणार आहेत.
वाचनालयाच्या सभासदांनी बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष एस आर सावंत,सचिव राकेश केसरकर, उपाध्यक्ष निलेश मोरजकर यांनी कार्यकारी मंडळाच्या वतीने केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!