दुचाकावरून पडलेल्या तळवडेतील महिलेचा मृत्यू.
*🛑 दुचाकावरून पडलेल्या तळवडेतील महिलेचा मृत्यू..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२४:-* तळवडे-सावंतवाडी येथे दुचाकीवरून पडून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या तळवडे- म्हाळईवाडी येथील ५५ वर्षीय महिलेचे उपचारादरम्यान रविवारी निधन झाले. सोनाली सोमा गावडे असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास तळवडे मार्गावर घडला होता. याबाबत सोमवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुलगा मंथन सोमा गावडे हा आपल्या दुचाकीमागे आई सोनाली गावडे हिला बसवून घेऊन जात असताना हा अपघात घडला होता. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तिला तात्काळ उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमी सोनाली गावडे यांचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. याबाबत सोमवारी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची फिर्याद पांडुरंग गावडे यांनी दाखल केली. त्यानुसार दुचाकीस्वार मुलगा मंथन गावडे याच्या विरोधात अतिवेगाने दुचाकी चालवून महिलेच्या मृत्यूस व दुचाकीच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक अमोल चव्हाण, यांनी दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
