कोकणमहाराष्ट्रमालवण

मालवण येथे जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा

*🛑मालवण येथे जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२४:-* नगर वाचन मंदिर मालवण यांच्यावतीने १६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात जिल्हास्तरीय कवी शरद साटम स्मृती काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना अनुक्रमे ७०० रुपये, ५०० रुपये, ३०० रुपये व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत. १६ वर्षे व त्यावरील स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होत येईल. कविता स्वरचित व मराठी
असावी, सामाजिक, प्रेमविषयक कवितांना प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धकाने स्वतः कविता सादर, करायची आहे. स्पर्धकांनी कविता १२ ऑक्टोबरपर्यंत पोहोचतील, अशारितीने पाठवाव्यात, अथवा समक्ष आणून द्याव्यात. पत्ता – संजय शिंदे, ग्रंथपाल नगरवाचन मंदिर मालवण सिंधुदुर्ग, संपर्क ९४२२३४९५० व श्रेया चव्हाण. सहभागी व्हावे, असे आवाहन उदयराव मोरे यांनी केले.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!