सावंतवाडी रुग्णालयाचे नाव बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवा!
*🛑सावंतवाडी रुग्णालयाचे नाव बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवा!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२१:-* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे नाव बदलून प्राथमिक आरोग्य केंद्र ठेवा, असा टोला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी लगावला आहे. सावंतवाडी येथील शासकीय रुग्णालयात एका महिलेला सर्पदंशावरील उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रुग्णालयातून त्या महिलेला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. सावंतवाडी रुग्णालयात ग्रामीण भागातील अनेक गरीब रुग्ण येतात. त्यांच्यावर साधे उपचारही होऊ शकत नाहीत, हे लाजिरवाणे आहे. इथली अस्वच्छता, इथे चांगले डॉक्टर्स नाहीत. अपुऱ्या स्टाफवर असलेल्या डॉक्टरांना काम करावे लागत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरूनच सर्व औषधे आणावी लागतात. ज्या रुग्णालयात उपचार मिळू शकत नाहीत, अशी रुग्णालये हवीत कशाला? असा टोला साळगावकर यांनी लगावला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

