कुडाळ एमआयडीसी शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
*🛑कुडाळ एमआयडीसी शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२१:-* ३५ वर्षांपूर्वी तत्कालीन मंत्री स्व. एस. एन् देसाई यांनी जिल्ह्यातील भूमिपुत्रांना उद्योगांच्या माध्यमातून रोजगार मिळावा तसेच छोट्या-मोठ्या नव उद्योजकांना उद्योग उभारता यावेत, या उद्देशाने सुमारे २७८ हेक्टरमध्ये कुडाळ औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. या ओद्योगिक वसाहतीत साधारणपणे ९०० हून जास्त भूखंडांचे वाटप झाले. मात्र त्यापैकी तिनशेच्या आसपास उद्योग सुरू आहेत. राज्याच्या नवीन औद्योगिक धोरणात टिकून राहायचे असेल, तर राज्य सरकारच्या माध्यमातून काही आवश्यक सुविधा देणे गरजेचे आहे. सुरळीत विद्युत पुरवठा ही अत्यावश्यक बाब असून अशा प्रश्नांवर तोडगा काढण्याची गरज आहे. यासाठी कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या शिष्टमंडळाने नवनियुक्त जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची शुक्रवारी सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या प्रलंबित समस्यांबाबत प्राधान्याने सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, कार्यवाह अॅड. नकुल पार्सेकर, ज्येष्ठ सल्लागार आनंद बांदिवडेकर, सहकार्यवाह कुणाल वरसकर, सदस्य संजीव प्रभु राजन नाईक, मुश्ताक शेख उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
