देवगड किल्ला येथे दुचाकी – अडवून दाम्पत्याला मारहाण..
*🛑 देवगड किल्ला येथे दुचाकी – अडवून दाम्पत्याला मारहाण..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-२१:-* देवगड किल्ला येथील आपल्या घरी परतणाऱ्या मयुर वसंत जाधव (४३) व त्यांची पत्नी निशा (४६) या दाम्पत्याची दुचाकी अडवून त्यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी तेथीलच गुरुनाथ श्रीधर जाधव (६६), अभय गुरुनाथ जाधव (२५), तन्मय गुरुनाथ जाधव (२२) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० च्या सुमारास देवगड किल्ला येथील हनुमान मंदिरानजीकच्या रस्त्यावर घडली. घरगुती वादाच्या पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे देवगड पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड किल्ला येथील मयुर जाधव हे पत्नी निशा हिच्यासमवेत गुरुवारी दुपारी दुचाकीने देवगड बाजारपेठमार्गे देवगड किल्ला येथील आपल्या घरी परतत होते. देवगड किल्ला येथील हनुमान मंदिरानजीकच्या रस्त्यावर त्यांची दुचाकी आली असता अभय जाधव, तन्मय जाधव या संशयितांनी त्यांची गाडी अडवली. संशयितांनी मयुर जाधव यांची दुचाकी बंद करीत दुचाकीची चावी काढून घेतली. त्यानंतर दोन्ही संशयितांनी मयुर यांना हाताच्या ठोशाने, लाथांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तर
पूर्ववैमनस्य..
संशयित बापलेकांविरुद्ध गुन्हा दाखल
• घरगुती वादाच्या पूर्ववैमनस्यातून घटना
संशयितांचे वडील गुरुनाथ श्रीधर जाधव (६६) यांनी मयुर जाधव यांना दांड्याने पायावर, पाठीवर, डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. पती मयुर यांना मारहाणीतून वाचविण्यासाठी गेलेल्या त्यांची पत्नी निशा हिला संशयित तन्मय जाधव याने हाताच्या ठोशाने मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नुकसान केले. तर या दाम्पत्याला मारहाण होत असताना त्यांना मारहाणीतून सोडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या मनोज वसंत जाधव (५१, रा. देवगड किल्ला) यांनाही संशयितांनी मारहाण करून त्यांचा चष्मा फोडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची फिर्याद मयुर जाधव यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी संशयित गुरुनाथ जाधव, अभय जाधव, तन्मय जाधव या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार उदय शिरगावकर करन आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

