कणकवलीकोकणमहाराष्ट्र

पोलिसांच्या बदल्या होऊनही अंमलबजावणी नाही

*🛑पोलिसांच्या बदल्या होऊनही अंमलबजावणी नाही*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२१:-* जिल्ह्यातील बदलीपात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आल्या आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांना अद्याप नवीन नेमणूकांच्या जागी पाठविण्यात आलेले नाही. वास्तविक, त्या-त्या पोलीस स्टेशनला निर्धारित कालावधी पूर्ण केल्यानंतर अथवा विनंतीनुसार या बदल्या होतात. परंतु या बदल्या केवळ कागदावर ठेवून अंमलबजावणी न करण्यामागचा उद्देश काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नियमानुसार यंदाही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. म्हणजेच त्यांच्या बदल्यांचे आदेश झाल्याचे समजते. एकाच पोलीस ठाण्यात निर्धारित कालावधीपेक्षा अधिक काळ काम केल्याने काहीवेळा तक्रारीही येत असतात. अशा स्थितीत नियमानुकूल बदल्या होणे अपेक्षित असते. मात्र, यावर्षी अशा बदल्या होऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वास्तविक, बदल्यांचे आदेश निघताना जिल्हयातील स्टेशनमधील पोलीस उपलब्ध कर्मचारी व बदली करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येचा विचार करून या बदल्या केल्या जातात. कारण एखाद्या पोलीस स्टेशनच्या जेवढ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार, तेवढ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा तेथे देणे अपेक्षित असते. त्यानुसार कर्मचाऱ्यांना बदली झाल्यानंतर नेमणूकांच्या जागी पाठविणे शक्य असते. मात्र, असे असतानाही बदल्या होऊनही त्याची अंमलबजावणी न होण्यामागे कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!