कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

शेतकरी संघटनेचे १ ऑक्टोबरपासून आंदोलन..

*🛑 शेतकरी संघटनेचे १ ऑक्टोबरपासून आंदोलन..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-२१:-* पीक कर्ज माफी, आंबा काजू फळपीक विमा नुकसान, काजूवरील जीएसटी या मागणीवर शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने लोकप्रतिनिधी पाळत नाहीत, असा आरोप करीत मागण्यांच्या पूर्ततेसाठी ऑक्टोबरपासून पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जिल्हा संघटना व शेतकऱ्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना ठोस निर्णय न दिल्यास विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची ताकद निश्चितच सरकारला दिसेल, असेही स्पष्ट केलेय. २०२३-२४ या हंगामातील आंबा काजू फळपीक विमा योजनेचा राज्य व केंद्र शासनाचा हप्ता विमा कंपनीकडे भरणा न झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी भरपाईपासून वंचित आहेत. गणेश चतुर्थीपूर्वी ती मिळणे अपेक्षित होते. मात्र, शासनाने शेतकऱ्यांचे पैसे भरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ऑगस्टमध्ये झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सरसकट कर्जमाफी व काजू आंबा फळपीक विमा नुकसान भरपाईबाबत आठ दिवसात कॅबिनेट बैठक लावून निर्णय दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, महिना लोटला तरी अद्याप निर्णय झालेला नाही. लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांना केवळ आश्वासने देतात. कार्यवाही होत नाही, असा आरोप केला आहे. लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास १ ऑक्टोबरपासून शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जिल्हा संघटना अध्यक्ष श्यामसुंदर राय, अर्जुन नाईक, रामकृष्ण चिचकर, सुभद्रा नाईकांसह शेतकरी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!