आणखीमहाराष्ट्र

🛑 डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६९ लाखांचा दंड ; तहसिलदारांची कारवाई

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कराड,दि -२०:- कराड तालुक्यातील शिरगाव येथे परवान्यापेक्षा जादा उत्खनन केल्याचे महसूल विभागाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. जादा उत्खनन प्रकरणी डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड कराडच्या तहसीलदारांच्या वतीने ठोठावण्यात आला आहे.

शिरगाव (ता. कराड) येथील एका गटातून डी. पी. जैन कंपनीस ठरावीक मर्यादेपर्यंत गौण खनिजच्या उत्खननास परवानगी दिली होती. मात्र प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन डी. पी. जैन कंपनीने जादाच्या ३८ हजार २१९ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले.

त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने खनिकर्म उपसंचालक यांच्यामार्फत सर्व्हे करुन त्याची तपासणी केली. त्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला. त्यावरुन संबंधित कंपनीस मुदतीत त्यांचा खुलासा मागवण्यात आला होता.

मात्र संबंधित कंपनीने तो खुलासा वेळत दिला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार कल्पना ढवळे यांना दंड करण्याची कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शिरगाव येथील ३८ हजार २१९ ब्रास जादाच्या, गौण खनिज उत्खनन प्रकरणी तहसीलदार ढवळे यांनी डी. पी. जैन कंपनीस ३८ कोटी ६० लाख ११ हजार ९०० रुपये दंड ठोठावला आहे.

 

 

*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*

 

 

 

*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

 

*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

 

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

 

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*

🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत

🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक

💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या

❄️ वातानुकूलित वर्गखोल्या

🚌 बस आणि वसतिगृहाची सोय

💻 संगणकीय प्रयोगशाळा

📙 ग्रंथालयाची सुविधा

🧪 सुसज्ज प्रयोगशाळा

⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद

🗒️ यशस्वी निकालाची परंपरा

▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग

⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन

🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा

🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश

👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

 

 

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

 

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

 

☎️ संपर्क :

9158788345

8788101853

9405238763

 

*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*

ADVT || सिंधुदुर्ग ॲकॅडमी

________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!